|
|
|
| Abstract : |
| औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु होतो. या अंतर्गत कलहाचा व कमकुवतपणाचा फायदा त्यांचाच दख्खनमधील एक सुभेदार निजाममुल्क घेतो आणि दगलबाजीने इ.स. १७२४ मध्ये स्वतःचे स्वतंत्र राज्य घोषित करतो. हैद्राबादला राजधानीचा दर्जा देतो, हाच भुभाग नंतर निजामाचे ‘हैद्राबादचे संस्थान’ म्हणून ओळखला जातो. पुढे याच निजामच्या आसफिया (आसफजाही) या घराण्याची हैद्राबाद संस्थानावर २२५ वर्षे अनिर्बंध सत्ता होती. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |